Next

पोलिसांच्या थर्ड डिग्रीत आरोपीचा मृत्यू, कुटुंबीयांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 03:54 PM2017-11-08T15:54:53+5:302017-11-08T15:55:01+5:30

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.अनिकेत कोथळे असं या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून ...

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.अनिकेत कोथळे असं या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता.