Next

चिपळूणमध्ये जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 12:25 PM2018-03-28T12:25:46+5:302018-03-28T12:28:11+5:30

रत्नागिरी ,  मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते (चिपळूण) येथे जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही तणाव ...

रत्नागिरी ,  मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते (चिपळूण) येथे जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला होता.  तहसीलदार, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्तंभाची तातडीनं दुरुस्ती केली. यानंतर वातावरण निवळले.