Next

सुप्रिया सुळेंनी पतीसोबत घेतले महाराष्ट्राच्या कुलदैवताचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:26 PM2019-03-04T15:26:20+5:302019-03-04T15:41:39+5:30

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह जेजुरीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी सदानंद ...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह जेजुरीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी सदानंद सुळे यांनी जेजुरीतील पारंपरिक पद्धतीला अनुसरुन सुप्रिया सुळे यांच्यासोबत पाच पावली करत दर्शन घेतले.