Next

Youtuber व्हायचंय? मग या '५' गोष्टी हव्याच | Buy 5 things to become a youtuber I Tripods

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 10:45 AM2020-12-02T10:45:08+5:302020-12-02T10:45:44+5:30

अनेका व्यक्तिंना स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू करायचे असते. यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी त्यांना भांडवलाबरोबरच अनेक तंत्रज्ञान वस्तूंची गरज असते. अनेक व्हीलॉगर एक व्हिडीओ स्टुडिओ तयार करतात आणि त्यांमध्ये महागड्या कॅमे-यांचा समावेश असतो. त्यांमध्ये व्हिडीओंसाठी एडिटिंग सॉफ्टवेअर सुद्धा असते, तर काही रेकॉर्ड करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी फक्त स्मार्टफोनचा वापर करतात. पण आपल्याला नेमके काय हवय हे कसं समजेल? उपकरणे हा आपल्या YouTube चॅनलचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर मग आपल्याला यूट्यूबर होण्यासाठी कोणत्या गोष्टी हव्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -