Next

जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी | 7 Wonders Of The World At One Place | Wonders Park | Navi Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 11:30 AM2021-01-11T11:30:31+5:302021-01-11T11:31:01+5:30

नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क येथे जगातील सात आश्चर्य बघण्याची संधी आता प्रत्येकाला अनुभवता येता येणार आहे. जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी बघण्याची संधी आपल्याला वंडर्स पार्कमध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळेच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून नवी मुंबईतील वंडर्स पार्कची सफर करणार आहोत, चला तर मग तुम्ही सुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी बघण्याचा आनंद घ्या.