Next

गुलाबपाणी -कोरफड जेल केसगळती थांबते?Want to prevent hair fall? Here's a simple solution

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:13 PM2021-06-12T15:13:04+5:302021-06-12T15:13:20+5:30

घनदाट केस, लांबसडक, मऊ, सुंदर केस तुम्हाला पण हवे असतील तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा... आमच्या बऱ्याच videos वर केसगळती थांबवण्यासाठी उपाय सांगा, केस वाढण्यासाठी उपाय सांगा असे कितीतरी कमेंट केले गेले.. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा आणि सहज करता येईल असा एक उपाय सांगणार आहोत.. ते म्हणजे कोरफड जेल आणि गुलाबपाणी या दोन गोष्टींचा वापर करून तुम्हीसुद्धा अप्रतिम केस मिळवू शकता. हो! यामुळे तुमच्या केसांची हमखास वाढ होऊ शकते. यामुळे केसगळती कमीदेखील होते. आता हे use कसं करायचं आणि त्याचे फायदे कोणकोणते ते या video मध्ये जाणून घ्या.