Next

पोष्टिक स्नॅक रेसिपी - सोया मुंग लॉलीपॉप | Lokmat Superchef - Ishwari Bodkhe | Soya Moong Lollipop

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:50 PM2021-04-13T13:50:42+5:302021-04-13T13:50:54+5:30

चटपटीत क्रिस्पी पदार्थ आपल्याला सर्वाना आवडतात. आणि अशीच चटपटीत, क्रिस्पी आणि पौष्टिक रेसिपी आज आपल्या लोकमत सुपरशेफ ईश्वरी बोडखे दाखवत आहेत. लोकमत सुपरशेफ ईश्वरी बोडखे या सोया मुंग लॉलीपॉप हि रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, पहा हा सविस्तर विडिओ आणि हि रेसिपी नक्की तरी करा आणि आम्हाला तुमचा प्रतिक्रिया नक्की कळवा.