Next

फोनचा पॅटर्न लॉक विसरलात; तर ही युक्ती करा IHow to unlock phone after forgetting pattern & password

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 05:05 PM2021-03-17T17:05:29+5:302021-03-17T17:06:00+5:30

Android आपल्याला पिन किंवा पासवर्डचा वापर करुन अनधिकृत प्रवेशापासून आपल्या फोनची सुरक्षा करायला मदत करतं. आपण फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक वापरत असलात तरीही, डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी पिन नंबरचा बॅकअप पर्याय म्हणून ठेवला जातो. आता, जर आपल्याला पिन नंबर आठवत नसेल तर, आपल्या फोनमध्ये अनलॉक करण्याचे बर्‍याच पद्धती आहेत. त्या पद्ध्ति कोणत्या आहेत, यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा