Next

Exclusive - Sonali Sonawane Interview | यूट्यूब गाजवणारी सोनाली सोनावणे आहे तरी कोण? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:49 AM2021-03-23T09:49:44+5:302021-03-23T09:49:58+5:30

मधुर आवाज असलेली गायिका सोनाली सोनावणे यूट्यूबवर अधिक प्रसिद्ध आहे. पण यूट्यूब गाजवणारी सोनाली सोनावणे नक्की आहे तरी कोण? ते जाणून घेण्यासाठी ही सोनाली सोबतची ही Exclusive मुलाखत नक्की बघा -