Next

ठाण्यात 'इथे' मिळतात इको फ्रेंडली फटाके | Eco friendly Firecrackers In Thane | Diwali 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 01:41 PM2020-11-12T13:41:35+5:302020-11-12T13:42:09+5:30

कोरोनामुळे सध्या राज्य सरकारने फटाके आणि दिवाळी यावर काही बंधन घातलेली आहेत. पण फटाके नाहीतर दिवाळी कशी साजरी होईल , पण हीच दिवाळी इको फ्रेंडली करण्यासाठी इको फ्रेंडली फटाक्यांची साथ तुम्हाला भेटणार आहे, ठाण्यात तुम्हाला या ठिकाणी इको फ्रेंडली फटाके मिळतील. पहा हा सविस्तर विडिओ -