Next

'इथे' मिळते बेस्ट सिंधी पाणी पुरी | Sindhi Pani Puri | Being Bhukkad | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:17 PM2020-10-14T12:17:11+5:302020-10-14T12:18:56+5:30

तुम्हाला जर पाणी पुरी आवडत असेल आणि ती पण सिंधी पाणी पुरी तर ठाण्याच्या कोपरी येथील सिद्धिविनायक स्नॅक्स कॉर्नर ला नक्की भेट द्या. दिलीप चाटवाला या नावाने देखील हे ओळखले जाते.