Next

बेसन चांदी वर्क रोल | Lokmat Superchef - Padmini Khedkar | Besan Chandi Work Roll Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:32 PM2021-04-14T16:32:10+5:302021-04-14T16:32:30+5:30

बेसनापासून आपण अनेक रेसिपि आपण नेमी बनवत असतो यात अनेक गॉड पदार्थ हि असतात, आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ Padmini Khedkarया बेसन चांदी वर्क रोल स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत. ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -