Next

Asian Games 2018: भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 11:16 PM2018-08-29T23:16:40+5:302018-08-29T23:17:07+5:30

Asian Games 2018: भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे.

भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. भारताचे हे 52वे पदक ठरले आहे.