Next

पश्चिम बंगालच्या हुगळीत तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:37 AM2019-02-04T10:37:21+5:302019-02-04T10:43:55+5:30

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. ...

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम काल कोलकात्यात पोहोचली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर  पश्चिम बंगालमध्ये रणकंदन सुरू झालं. यानंतर ममता बॅनर्जींनी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरू केलं. तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अने