Next

भयानक... भर रस्त्यात टेम्पोचा स्फोट | Road Accident | CCTV Video | Andhra Pradesh

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:53 AM2021-09-16T09:53:36+5:302021-09-16T09:53:58+5:30

सीसीटीव्हीत कैद झालेली ही भयानक घटना पहा..एक छोटा टेम्पो रस्त्यावरुन जात असताना अचानक त्याचा स्फोट होतो. आणि बघणाऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकतो. हा स्फोट इतका भयानक होता की, त्या टेम्पोचा मागील भाग पुर्णपणे चक्काचूर झाला. रस्त्यावर जाणाऱ्या इतर वाहनांचं देखील यात नुकसान झालं. या टेम्पोचा चालक आणि एक व्यक्ती मात्र यातून सुखरुप बचावलेत. बाजूने जाणारा दुचाकीस्वार मात्र यात जखमी झाल्याचं दिसतंय.