Next

Gandhi Jayanti : पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:13 PM2018-10-02T16:13:47+5:302018-10-02T16:15:32+5:30

नवी दिल्ली - राष्ट्रपिता  महात्मा गांधी  यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले ...

नवी दिल्ली - राष्ट्रपिता  महात्मा गांधी  यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी राजघाटावर जाऊन  महात्मा गांधींना  आदरांजली वाहिली आहे.