Next

भारतीय नौदलाची अण्वस्त्र विनाशिका रणजीत सेवा निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:41 AM2019-05-07T08:41:23+5:302019-05-07T08:42:14+5:30

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील अण्वस्त्र विनाशिका आयएनएस रणजित सेवा निवृत्त झाली. रणजित 36 वर्षे भार...

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील अण्वस्त्र विनाशिका आयएनएस रणजित सेवा निवृत्त झाली. रणजित 36 वर्षे भारतीय नौदलाच्या सेवेत होती.