Next

प्रयागराजमध्ये पहिल्या शाहीस्नानाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:26 AM2019-01-15T08:26:00+5:302019-01-15T08:26:57+5:30

प्रयागराज: त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला ...

प्रयागराज: त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला असून, कडाक्याच्या थंडीत धार्मिक आस्थेची उब उरी बाळगणारे लाखो भक्त पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत.