Next

खुशखबर! सरकार आणतंय नवा फॉर्म्युला, इंधनच्या किंमती होणार अर्ध्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 11:17 AM2017-12-15T11:17:52+5:302017-12-15T11:23:19+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो. अशात सरकार वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी देण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार एका ...

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो. अशात सरकार वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी देण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार एका नव्या आराखड्यावर काम करत आहे. सरकारची ही नीति जर योग्य ठरली तर पेट्रोल च्या किंमती अर्ध्या होऊ शकतात.