Next

केरळात प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:41 AM2019-04-22T11:41:04+5:302019-04-22T11:41:43+5:30

केरळच्या कोल्लममध्ये एलडीएफ आणि युडीएफच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी बदडून ...

केरळच्या कोल्लममध्ये एलडीएफ आणि युडीएफच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी बदडून काढले.