Next

...आणि 'त्याने' अर्धनग्न होत घातला धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:44 PM2019-04-12T12:44:07+5:302019-04-12T12:47:22+5:30

अझहर शेख   नाशिक - नाशिकमध्ये सध्या पोलीस अन् ठेकेदारांची वाहन टोइंग मोहीम वादाचा विषय ठरली आहे. अशातच दुचाकी ...

अझहर शेख नाशिक - नाशिकमध्ये सध्या पोलीस अन् ठेकेदारांची वाहन टोइंग मोहीम वादाचा विषय ठरली आहे. अशातच दुचाकी टोइंग करून नेली  म्हणून एक तरुणाने वाहतूक शाखेच्या कार्यालयात अर्धनग्न होत धिंगाणा घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पुन्हा एकदा टोइंगचा विषय चर्चेत आला आहे.