Next

नागपूर हिवाळी अधिवेशन 2017- विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 11:35 AM2017-12-12T11:35:12+5:302017-12-12T11:35:42+5:30

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी सकाळी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्र�..

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी सकाळी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.