Next

कर्नाटकातील भाजपाच्या विजयाचा मुंबईमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 02:51 PM2018-05-15T14:51:35+5:302018-05-15T14:52:36+5:30

कर्नाटकातील भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे.  मुंबईमध्येही भाजपा आमदार तमिल सेल्वन यांनी कार्यकर्त्यांसह कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा ...

कर्नाटकातील भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे.  मुंबईमध्येही भाजपा आमदार तमिल सेल्वन यांनी कार्यकर्त्यांसह कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा केला.