Next

काय रे रास्कला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 11:15 AM2017-06-30T11:15:01+5:302017-06-30T16:45:01+5:30

तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याची भूमिका पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. म्हणून गौरवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित हा चित्रपट असणार आहे.

तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याची भूमिका पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. म्हणून गौरवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित हा चित्रपट असणार आहे.तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याची भूमिका पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. म्हणून गौरवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित हा चित्रपट असणार आहे.