Next

​सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला छंद प्रितीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:25 AM2017-10-24T10:25:38+5:302017-10-24T15:55:38+5:30

कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ... त्यातून कलाप्रेमी शाहिराच्या आयुष्यात होत जाणारे बदल... याची कथा म्हणजे ‘छंद प्रितीचा’...

कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ... त्यातून कलाप्रेमी शाहिराच्या आयुष्यात होत जाणारे बदल... याची कथा म्हणजे ‘छंद प्रितीचा’...कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ... त्यातून कलाप्रेमी शाहिराच्या आयुष्यात होत जाणारे बदल... याची कथा म्हणजे ‘छंद प्रितीचा’...