Next

पाहा: 'ताकी रे ताकी' गाण्यावर रिंकू राजगुरूसह थिरकले जितेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 12:21 PM2017-04-15T12:21:34+5:302017-04-15T17:51:34+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यावेळी रिंकू राजगुरूच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी रिंकूसोबत ''ताकी रे ताकी'' या गाण्यावर ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यावेळी रिंकू राजगुरूच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी रिंकूसोबत ''ताकी रे ताकी'' या गाण्यावर ताल धरला. जितेंद्र आणि रिंकूच्या या खास नृत्याने उपस्थितांचीही वाहवा मिळवली.लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यावेळी रिंकू राजगुरूच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी रिंकूसोबत ''ताकी रे ताकी'' या गाण्यावर ताल धरला. जितेंद्र आणि रिंकूच्या या खास नृत्याने उपस्थितांचीही वाहवा मिळवली.