Next

ध्यानीमनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2017 10:51 AM2017-01-09T10:51:10+5:302017-01-09T10:51:10+5:30

तबब्ल तीन वर्षानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा महेश मांजरेकर मराठी 'ध्यानीमनी' सिनेमातून झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.या सिनेमात मोठ्या ब्रेकनंतर अश्विनी भावे या सिनेमातून कमबॅक करतेय.आई मुलाच्या नात्यांचे विविध पैलु उलडगणारा हा सिनेमा आहे.'ध्यानीमनी' या नाटकांवरूनच सिनेमा बनवण्यात आला आहे.

तबब्ल तीन वर्षानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा महेश मांजरेकर मराठी 'ध्यानीमनी' सिनेमातून झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.या सिनेमात मोठ्या ब्रेकनंतर अश्विनी भावे या सिनेमातून कमबॅक करतेय.आई मुलाच्या नात्यांचे विविध पैलु उलडगणारा हा सिनेमा आहे.'ध्यानीमनी' या नाटकांवरूनच सिनेमा बनवण्यात आला आहे.तबब्ल तीन वर्षानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा महेश मांजरेकर मराठी 'ध्यानीमनी' सिनेमातून झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.या सिनेमात मोठ्या ब्रेकनंतर अश्विनी भावे या सिनेमातून कमबॅक करतेय.आई मुलाच्या नात्यांचे विविध पैलु उलडगणारा हा सिनेमा आहे.'ध्यानीमनी' या नाटकांवरूनच सिनेमा बनवण्यात आला आहे.