Next

फास्टर फेणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 06:08 AM2017-10-26T06:08:10+5:302017-10-26T11:38:10+5:30

झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.