Next

बबन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:41 AM2018-03-22T10:41:55+5:302018-03-22T16:11:55+5:30

प्रेम, रोमान्स आणि हाणामारी, यासोबतच सिनेमातील पात्रांची फक्कड डायलॉग डिलिव्हरी सोबतीला घेऊन 'बबन' हा सिनेमा २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात अस्सल गावरान मातीचा धुराळा उडवण्यास सज्ज झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

प्रेम, रोमान्स आणि हाणामारी, यासोबतच सिनेमातील पात्रांची फक्कड डायलॉग डिलिव्हरी सोबतीला घेऊन 'बबन' हा सिनेमा २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात अस्सल गावरान मातीचा धुराळा उडवण्यास सज्ज झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.प्रेम, रोमान्स आणि हाणामारी, यासोबतच सिनेमातील पात्रांची फक्कड डायलॉग डिलिव्हरी सोबतीला घेऊन 'बबन' हा सिनेमा २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात अस्सल गावरान मातीचा धुराळा उडवण्यास सज्ज झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.