Next

आदित्य ठाकरे यांनी उघड केले गर्लफ्रेंडबाबत रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2017 09:12 AM2017-03-02T09:12:30+5:302017-03-02T14:42:30+5:30

लोकमत समूहाकडून ''लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड''चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन ...

लोकमत समूहाकडून ''लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड''चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा अवॉर्ड देण्यात आला.लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्यची मुलाखत घेतली, राजकारणाशिवाय अनेक विषयांवर आदित्यसोबत गप्पा रंगल्या. राजकारणाव्यतिरिक्त अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्यवर झाली. पण आदित्यनेही तितक्याच खुबीने प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाऊन्सर पॉलिटिकली डक केले.गर्लफ्रेंडबाबत कोणाबरोबर मोकळेपणाने बोलशील असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विचार न करता आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या गर्लफ्रेंडबाबत हा खुलासा केला आहे. जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.लोकमत समूहाकडून ''लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड''चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा अवॉर्ड देण्यात आला.लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्यची मुलाखत घेतली, राजकारणाशिवाय अनेक विषयांवर आदित्यसोबत गप्पा रंगल्या. राजकारणाव्यतिरिक्त अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्यवर झाली. पण आदित्यनेही तितक्याच खुबीने प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाऊन्सर पॉलिटिकली डक केले.गर्लफ्रेंडबाबत कोणाबरोबर मोकळेपणाने बोलशील असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विचार न करता आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या गर्लफ्रेंडबाबत हा खुलासा केला आहे. जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.