Next

जेव्हा संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करतात|Raj Thackeray Sabha|Sandeep Deshpande Speech

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:25 AM2022-04-13T11:25:32+5:302022-04-13T11:26:17+5:30

आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता.. मी संपलेल्या पक्षांवर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.. आदित्य यांची हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली आणि देशपांडेंनी थेट आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली...Guru vo #Sandeepdeshpande #Rajthackeray #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranews