Next

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर नितेश राणे काय म्हणाले? Nitesh Rane On Maratha Reservation Canceled

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:19 PM2021-05-05T22:19:59+5:302021-05-05T22:20:17+5:30

आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यानंतर राज्यामध्ये आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधक नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे नेमके काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :नीतेश राणे मराठा आरक्षणNitesh RaneMaratha Reservation