Next

लहान मुलाच्या हातात एसटी बसचे स्टिअरिंग | ST Bus Driving by Kid in Aurangabad | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:07 AM2021-09-15T11:07:27+5:302021-09-15T11:08:33+5:30

हा व्हिडीओ पहा...हा लहान मुलगा चालकाच्या मदतीने एसटी बसचं स्टीअरिंग संभाळतोय...एवढंच नाही तर शासकीय मालकी असलेल्या या एसटीच्या स्टीअरिंग वरील हात काढून घेत एसटीचा पूर्ण ताबा...या लहानग्याच्या हातात देण्यात आलाय...एसटीच्या ड्राईव्हर केबिन मधील एक महिला या सर्व प्रकाराचं शूटिंग करतेय...धस्स झालं ना...आता हे सर्व कुठे घडलं ते पाहूया...