Next

सोलापुरात नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 10:34 AM2019-01-10T10:34:17+5:302019-01-10T10:35:51+5:30

सोलापूर  : विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी  बुधवारी  सोलापूर  दौऱ्यावर होते. त्यावेळी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर  नरेंद्र मोदी ...

सोलापूर  : विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी  बुधवारी  सोलापूर  दौऱ्यावर होते. त्यावेळी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर  नरेंद्र मोदी  सभेला जात असताना त्यांच्या ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया(एनएसयूआय)च्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांना  पोलिसांनी  बेदम मारहाण केली.