Next

Abhi & Niyu wins the Best Travel & Informative Content Influencer Award

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 12:43 PM2021-12-04T12:43:48+5:302021-12-04T12:44:09+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात डिआयए लोकमत इनफ्लुएन्सर पुरस्कार सोहळा २०२१ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभी आणि नियू यांनी Best Travel & Informative Content Influencer पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहर उमठवली.