Next

जोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:48 PM2018-10-16T12:48:00+5:302018-10-16T12:48:49+5:30

कोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...

कोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा आज जागर असल्यामुळे भाविकांना रात्री सुद्धा दर्शना घेता येणार आहे.