Next

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 144वी जयंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 03:50 PM2018-06-26T15:50:44+5:302018-06-26T15:51:07+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 144वी जयंती आहे.  यानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावड्यातील शाहू महाराजांच्या ...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 144वी जयंती आहे.  यानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावड्यातील शाहू महाराजांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या जन्म स्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. ( कोल्हापूर )