Next

जळगाव- समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:33 AM2018-01-10T11:33:07+5:302018-01-10T11:42:39+5:30

जळगावमध्ये समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर मार्गावर रस्तारोको करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक ...

जळगावमध्ये समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर मार्गावर रस्तारोको करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे नागपूर हायवेववर वाहतूक कोंडी झाली.