Next

जळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 01:16 PM2018-03-22T13:16:52+5:302018-03-22T13:17:32+5:30

जळगाव - मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग तिसऱ्या दिवशी बंद सुरू आहे. गुरुवारी मानवी साखळीद्वारे गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. ...

जळगाव - मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग तिसऱ्या दिवशी बंद सुरू आहे. गुरुवारी मानवी साखळीद्वारे गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

टॅग्स :जळगावJalgaon