Next

'या' तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त? 3 Places where Corona Spread is more | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 10:47 AM2020-09-28T10:47:09+5:302020-09-28T10:48:21+5:30

सीडीसीने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, अशी तीन ठिकाणे आहेत ज्यात विशेषत: कोरोनाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. सीडीसीच्या आकडेमोडातून हे समोर आलंय की रेस्टॉरंट्स, बार आणि जिम, या तिन्ही जागेवर संक्रमणाचा धोका हा जास्त असू शकतं.