Next

Vishal Nikam and Sonali Patil Love Story! सोनालीने विशालसोबतच्या रेलशनशिपवर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 03:51 PM2021-10-22T15:51:56+5:302021-10-22T16:01:56+5:30

विशाल निकम Vishal Nikam आणि सोनाली पाटील Sonali Patil हे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधील सर्वांत लोकप्रिय स्पर्धक आहेत. याच दोघांवर सध्या प्रेमाचा रंग चढतोय. विशेष म्हणजे चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडतेय. नुकताच सोनालीने विशालसोबतच्या रेलशनशिपवर केला खुलासा.