Next

Riteish Deshmukh and Genelia D'souza Prank Video | धमाल प्रँक करत रितेशने उडवली जिनीलियाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:00 PM2021-09-01T14:00:22+5:302021-09-01T14:00:34+5:30

रितेश देशमुख आणि जिनीलिया हे पॉवर कपल कायम धमाकेदार व्हिडिओ शेअर करताना दिसतं.मात्र नुकताच रितेशने एक असा व्हिडिओ शेअर करायला ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नी सोबत केलेला प्रँक आणि त्यानंतर तिचे रियाक्शन अगदीच धमाल आहेत... सोशल मीडियावर अनेकदा विविध गोष्टी trend होत असतात त्यातीलच हा एक प्रँक असून रितेशने तो जिनीलिया सोबत करायचं ठरवलं आणि त्यानंतर काय झालं तुम्हीच पहा...