Next

भेटा या 'लई आळशी' अभिनेत्याला | Prasad Oak | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:21 PM2021-06-09T17:21:39+5:302021-06-09T17:22:04+5:30

सध्या करोनाच्या संकांटमूळे सगळी मंडळी घरात बसून आहेत... घरबसल्या हातत काहीच काम नाही... त्यामूळेच सर्वसामन्यपासून ते कलाकार मंडळीपर्यंत आपण सगळेच थोडे आळशी झालो आहोत.... अभिनेता प्रसाद ओकने नुकताच एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे... आणि त्या फोटमध्ये प्रसाद ने घातलेल्या टी-शर्टवर लई आळशी असं लिहिलेल आहे...

टॅग्स :प्रसाद ओक मराठीसेलिब्रिटीसोशल मीडियाPrasad OakmarathiCelebritySocial Media