Next

Majhi Tujhi Reshimgath Pari -Myra Vaikul | आणि परीसाठी सेटवर बनली खास झुक झुक गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:51 PM2021-09-21T13:51:09+5:302021-09-21T13:51:20+5:30

ही आहे माझी तुझी रेशीमगाठ मधील परिची झुकझुक गाडी. परि म्हणजेच मायराची सेटवर खूप मस्ती चालते. नुकताच तिचा सेटवरच हा क्युट व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती मामाच्या गावाला जाऊया या गाण्यावर ठेका धरताना दिसतेय. यावेळी तिनं सेटवरच्या कॅमेरा डॉलीलाच चक्क झुकझुक गाडी बनवली. व्हीडिओत मायराचे बाबा देखील दिसत आहे. मायरा लहान असल्याने सेटवर ती तिच्या आई-बाबांसोबतच येते.