Next

Indian Idol Marathi Judge Announcement | Ajay-Atul पुन्हा मराठीत खणखणीत वाजणार | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 12:58 PM2021-10-02T12:58:33+5:302021-10-02T12:59:01+5:30

इंडियन आयडल मराठीचा फर्स्ट लूक समोर आल्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली ती इंडियन आयडल मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार...जजेस कोण असतील याची. तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.हो...इंडियन आयडलच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे...मराठी तसेच बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार-गायक अजय अतुल हे इंडियन आयडल मराठीचे जज आहेत. भव्यदिव्य वॉल पेंटिंगद्वारे 'इंडियन आयडल मराठी'च्या जजेसची घोषणा ही करण्यात आली.