Next

दैव देत आणि कर्म नेतं | Kiran Dhane, Urmila Nimbalkar, Shivani Surve | Lokmat CNX Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:20 PM2020-11-20T12:20:57+5:302020-11-20T12:21:42+5:30

दैव देत आणि कर्म नेतं असं आपल्याकडे म्हणतात आणि सध्या मराठी इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींच्या बाबतीतही हेच दिसून येतंय....मराठीमध्ये टॉपच्या सिरीअलमधून काही अभिनेत्रींना डच्चू देण्यात आला...त्यांचं सेटवरील असभ्य वर्तणूक, अटिड्युड प्रॉब्लेम यासारख्या अनेक कारणांमुळे त्यांना फेमस सिरीअलमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला....अलिकडेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला आई माझी काळुबाई या सिरीअलमधून काढून टाकण्यात आलं होतं मात्र प्राजक्ता ही काही एकटीच नाही तर अशा अनेक अभिनेत्रींना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे सिरीअलमधून काढून टाकण्यात आलं होत. याअभिनेत्री कोण आहेत? हे सारं काही आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत.