Next

GANAPATI BAPPA arrive at Shiv Thakre's house | शिवच्या घरच्या गणपती बाप्पा चे मोहक रूप |Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:33 AM2021-09-14T11:33:59+5:302021-09-14T11:34:20+5:30

मराठी कलाकार शिव ठाकरे च्या घरी गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे. यानिमित्ताने शिवने गणपतीतील त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.