Next

सुगंधा आणि संकेत विरोधात पोलिसांत तक्रार दाखल | Sugandha Mishra - Sanket Bhosale Marriage

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:34 PM2021-05-07T16:34:04+5:302021-05-07T16:34:25+5:30

सुगंधा आणि संकेत भोसले यांच्याविरोधात फगवाडा येथे कोरोना सेफ्टी प्रोटोकॉल तोडल्याबद्दल तक्रार दाखल झाली. त्याबद्दल त्यांनी सांगितले की, आमच्या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यच आले होते. दरम्यान, सुगंधा मिश्राबरोबरच ज्या हॉटेलमध्ये यांचे लग्न झाले होते त्या हॉटेलच्याविरोधताही तक्रार दाखल झाली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारहिंदीलग्नमराठीTV Celebritieshindimarriagemarathi