Next

"ठिपक्यांची रांगोळी" मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | Thipkyanchi Rangoli New Marathi Serial

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:48 AM2021-09-15T11:48:41+5:302021-09-15T11:48:52+5:30

स्टार प्रवाहवर "ठिपक्यांची रांगोळी" ही नविन मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघणार आहोत.