Next

मीरा जोशीच्या 'बोडण' व्हिडिओची चर्चा | Meera Joshi Viral Video | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:57 AM2021-05-15T09:57:14+5:302021-05-15T09:57:50+5:30

अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर कमालीची Activeअसते.. नेहमीच ती चाहत्यांसोबत काही ना काही नवं शेअर करताना दिसते.. काही दिवसांपूर्वी मीराने तिच्या वहिणीच बोडण करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाये..ज्यात देवीच्या पुजेसाठी तिने आपल्या आईच्या मदतीने खास दागिने तयार केलेत,

टॅग्स :मीरा जोशीसेलिब्रिटीमराठीसोशल व्हायरलMeera JoshiCelebritymarathiSocial Viral